"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३८:
 
== वर्णन ==
१५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व १०००० वर्षांपासून [[आशिया]] आणि [[आफ्रिका]]मध्ये आढळते. सिंहाचे दोन प्रकार शिल्लक आहेत [[आफ्रिकी सिंह]] आणि [[आशियाई सिंह]]. पूर्वी अस्तित्वात असलेले [[युरोपीयनयुरोपियन सिंह]] आणि [[बारबेरी सिंह]] हे सिंह आता नामशेष झाले आहेत. [[पांढरा सिंह]] हा [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसर्‍या सवंगड्याबरोबर तो राहतो. [[चितळ]], [[हरीण]], [[काळवीट]], [[नीलगाय]], [[रानडुक्कर]] इत्यादी प्राणी हे सिंहांचे खाद्य आहे. सिंहांना अंदाजे चार प्रयत्‍नांनंतर एक शिकार हाती लागते, असे म्हणतात. सिंह दिवसातील वीस तास झोपतात.
 
==प्रतिमा==
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंह" पासून हुडकले