"अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==उद्देश==
अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मिळदुर्मीळ होत जाणाऱ्याजाणार्‍या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातींचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत (उदा. [[डायनोसॉर]] किंवा [[भीमसरट]], [[स्मायलोडॉन]] किंवा [[कट्यारदंती वाघ]], [[वूली मॅमथ]] किंवा [[केसाळ हत्ती]], [[डोडो]] पक्षी, वगैरे). यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते पण [[डोडो]] पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज २० प्राण्यांच्या जाती, ८ पक्ष्यांच्या जाती, ३३ झाडांच्या जाती तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणाऱ्याआढळणार्‍या जीवांच्या जाती अभयारण्यांचा माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्नप्रयत्‍न केला जात आहे आणि तो बऱ्याचबर्‍याच प्रमाणात यशस्वीही होत आहे. दुर्मिळदुर्मीळ जैवसंपदेची अधिक माहिती [[दुर्मिळ जैवसंपदा]] या लेखामध्ये तसेच लुप्त झालेल्या जैवसंपदेची अधिक माहिती [[लुप्त जैवसंपदा]] या लेखामध्ये मिळेल.
 
==पद्धत==
ओळ ११:
 
==[[जगातील अभयारण्ये]]==
प्रत्येक अभयारण्याचे वैशिष्टय हे तेथे संरक्षित जैवसंपदेच्या स्वरूपात सांगता येईल, उदाहरणार्थ, भारतातील [[काझीरंगा राष्ट्रीय उद्यान|काझीरंगा अभयारण्य]] हे [[भारतीय गेंडा|भारतीय गेंड्यांसाठी]] संरक्षित केलेले आहे. केवळ प्राण्यांच्याच जाती नाही तर वनस्पतींच्या, फुलपाखरांच्या, माशांच्या जातीदेखील संरक्षित केल्या जातात. विशेषतः माशांच्या संरक्षणासाठी सागराचा काही भाग हा संरक्षित म्हणून घोषीतघोषित केल्यामुळे अभयारण्याची व्याख्या थोडी व्यापक करावी लागू शकते.
 
प्रत्येक अभयारण्याचे वैशिष्टय हे तेथे संरक्षित जैवसंपदेच्या स्वरूपात सांगता येईल, उदाहरणार्थ, भारतातील [[काझीरंगा राष्ट्रीय उद्यान|काझीरंगा अभयारण्य]] हे [[भारतीय गेंडा|भारतीय गेंड्यांसाठी]] संरक्षित केलेले आहे. केवळ प्राण्यांच्याच जाती नाही तर वनस्पतींच्या, फुलपाखरांच्या, माशांच्या जातीदेखील संरक्षित केल्या जातात. विशेषतः माशांच्या संरक्षणासाठी सागराचा काही भाग हा संरक्षित म्हणून घोषीत केल्यामुळे अभयारण्याची व्याख्या थोडी व्यापक करावी लागू शकते.
 
काही प्रसिद्ध अभयारण्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत:
Line ८७ ⟶ ८६:
 
===[[अंटार्क्टिकामधील अभयारण्ये]]===
 
 
 
 
 
 
<!--TODO-->
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अभयारण्य" पासून हुडकले