"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२०५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
| जन्म_दिनांक = [[जून २७]], [[इ.स. १८६४]]
| जन्म_स्थान = [[महाड]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = सप्टेंबर २७, [[इ.स. १९२९]]
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[मराठा|मराठी]]भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| संकीर्ण =
}}
'''शिवराम महादेव परांजपे''' ([[जूनजन्म: महाड, २७]] जून, [[इ.स. १८६४]]; -मृत्यू : २७ सप्टेंबर, [[इ.स. १९२९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ''काळ'' या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.
 
== जीवन ==
‘प्रणयिनीचा मनोभंग’ हे ठाकूरसिंगांच्या चित्राचे त्यांनी केलेले रसग्रहण मराठीतील सर्जनशील कलासमीक्षेचा एक उत्तम नमुना मानले जाते. नागानंद, अभिज्ञानशाकुंतल, मृच्छकटिक ह्या संस्कृत नाटकांवरील त्यांचे टीकात्मक आणि संशोधनपर लेखही उल्लेखनीय आहेत.
 
शि.म.परांजपे हे कथालेखहीकथालेखकही होते. आम्रवृक्ष’, ‘एक कारखाना’, ‘प्रभाकरपंतांचे विचार’ या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. रत्‍नाकर मासिकातून त्यांचे लेखन प्रकाशित होत असे. [[वि. का. राजवाडे]] यांच्या भाषांतर मासिकाच्या कामात त्यांचा सहभाग होता.
 
== प्रकाशित साहित्य ==
* शि.म. परांजपे [[इ.स. १९२९]] साली [[बेळगाव|बेळगावात]] भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
* रायगड प्रेस क्लबने काळकर्ते शि.म.परांजपे यांच्या चित्राचे एक कॅलेंडर काढले होते. त्याचे प्रकाशन १५ डिसेंबर २०१३ रोजी नागपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.
* परांजप्यांनी मोरोपंतांच्या आर्याभारताचीआर्याभारताला विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिली आहे.
 
==चरित्रे==
* काळकर्ते परांजपे (चरित्र. लेखक - [[दा.न. शिखरे|दामोदर नरहर शिखरे]])
* काळकर्ते शिवरामपंत परांजपे : जीवन ([[वा.कृ. परांजपे|वामन कृष्ण परांजपे]]), १९४५)
* शिवराम महादेव परांजपे ह्यांचे चरित्र (शि.ल. ओगले, १९३६)
* शिवरामपंत परांजपे व्यक्ति, वक्तृत्व, वाङ्मय ([[वा.कृ. परांजपे|वामन कृष्ण परांजपे]])
.
 
५७,२९९

संपादने