"तुंगभद्रा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = {{लेखनाव}}तुंगभद्रा नदी
| नदी_चित्र = Tungabhadra_river_at_Hampi.jpg
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}[[हंपी]] येथे तुंगभद्रेचे पात्र
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = कुडली, [[शिमोगा जिल्हा]] (तुंगा नदी व भद्रा नदीच्या संगमावर)
| उगम_उंची_मी = ६१०
| मुख_स्थान_नाव = [[कृष्णा नदी]], आलमपूर, [[महबूबनगर जिल्हा]]
| लांबी_किमी = ५३१
| देश_राज्ये_नाव = [[महाराष्ट्रकर्नाटक]], [[तेलंगणा]], [[आंध्र प्रदेश]]
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
Line १८ ⟶ १७:
| तळटिपा =
}}
'''तुंगभद्रा''' ही [[भारत]]ाच्या [[कर्नाटक]] राज्यामधील एक प्रमुख नदी आहे. [[शिमोगा जिल्हा|शिमोगा जिल्ह्याच्या]] कुडली ह्या गावाजवळ [[तुंगा नदी|तुंगा]] व [[भद्रा नदी|भद्रा]] ह्या नद्यांच्या संगमामधून तुंगभद्रा नदीची निर्मिती होते. येथून ही नदी सुमारे ५३० किमी अंतर वाहता जाऊन [[तेलंगणा]] व [[आंध्र प्रदेश]] राज्यांची अंशत: सीमा आखते व [[कृष्णा नदी]]ला मिळते. [[हरिहर]], [[हंपी]], [[हॉस्पेट]], [[मंत्रालयम]], [[कुर्नूल]] ही तुंगभद्रेच्या काठावर वसलेली प्रमुख शहरे आहेत.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:कर्नाटकातील नद्या]]
[[वर्ग:तेलंगणातील नद्या]]
[[वर्ग:आंध्र प्रदेशातील नद्या]]