"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३:
द्वि व [[त्रिपुष्कर योग]], [[पंचक]], इत्यादी [[कुयोग]] टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा [[दहनविधी]] करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन टाकाव्यात. नंतर [[[[श्राद्ध]]|श्राद्धविधी]] करावा.
 
अन्त्येष्टी संस्कारामध्ये यम देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस.या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने.आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव. ( संदर्भ- ज्ञान प्रबोधिनी, पुणे प्रकाशित दाहकर्म संस्कार पोथी )
 
===संदर्भ===
सुलभ जोतिष शास्त्र- लेखक ज्योतिराचार्य कृष्णाजी विठ्ठल सोमण
२.संदर्भ- ज्ञान प्रबोधिनी, पुणे प्रकाशित दाहकर्म संस्कार पोथी
 
{{सोळा संस्कार}}