"सिनसिनाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 72 langlinks, now provided by Wikidata on d:Q43196
छोNo edit summary
ओळ २३:
}}
'''सिनसिनाटी''' ({{lang-en|Cincinnati}}) ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[ओहायो]] राज्यामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे ([[कोलंबस, ओहायो|कोलंबस]] व [[क्लीव्हलंड]] खालोखाल). सिनसिनाटी शहर ओहायोच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये [[केंटकी]] राज्याच्या सीमेवर [[ओहायो नदी]]काठी वसले आहे. येथून पूर्वेला काही अंतरावर [[इंडियाना]] राज्याची सीमा आहे. सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेल्या सिनसिनाटी शहराच्या महानगर क्षेत्रात अंदाजे २३ लाख रहिवासी वास्तव्य करतात.
 
 
== गॅलरी ==
Line ३२ ⟶ ३१:
File:050819 036 Univ Cincy.jpg|[[सिनसिनाटी विद्यापीठ]]
</gallery>
 
 
== बाह्य दुवे ==
Line ४० ⟶ ३८:
{{कॉमन्स|Cincinnati|सिनसिनाटी}}
 
==हेही पहा==
*[[सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
 
== संदर्भ ==
ओळ ४५:
 
[[वर्ग:ओहायोमधील शहरे]]
[[वर्ग:सिनसिनाटी| ]]