"पोरबंदर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५८ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
'''पोरबंदर''' हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यातील [[सौराष्ट्र]] भागातील एक शहर व बंदर आहे. हे [[पोरबंदर जिल्हा|पोरबंदर जिल्ह्याचे]] मुख्य ठिकाण आहे.
 
पोरबंदर [[मोहनदास करमचंद गांधी|महात्मा गांधींचे]] जन्मस्थान आहे. पोरबन्दर [[श्रीकृष्ण]] चे परममित्र [[सुदामा]] साठी पण ओळखले आहे.
 
[[वर्ग:गुजरातमधील शहरे]]
[[वर्ग:पोरबंदर जिल्हा]]

संपादने