"माउंट अबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 25 langlinks, now provided by Wikidata on d:Q695221
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ६:
== पर्यटन आकर्षण ==
 
[[चित्र:Mt. Abu Sunset 1990.jpgचित्|thumb|200px|left|माउंट अबू येथील सुर्यास्त]]
माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव ठिकाण आहे जे १२२० मीटर उंचीवर आहे. राजस्थान व गुजरात राज्यांमधील गर्मीपासून वाचण्यासाठी याचा अनेक शतके वापर सुरु आहे. [[माउंट अबू वन्यजीव अभयारण्य|माउंट अबू वन्यजीव अभयारण्याची]] सन १९६० मध्ये स्थापना झाली.त्याचे क्षेत्र २९० चौरस कि.मी. आहे.
येथे अनेक [[जैन]] मंदिरे आहेत.येथील [[दिलवाडा मंदिर]] हे संगमरवरावर नक्षिकाम केलेल्या अनेक मंदिरांचा समुह आहे.त्याचे बांधकाम ११ व्या ते १३ व्या शतकाच्या दरम्यान झाले. तेथुन जवळच मेवाडच्या राणा कुंभ ने बांधलेला [[अचलगढ]] हा किल्ला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/माउंट_अबू" पासून हुडकले