"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}'''फर्गसन महाविद्यालय''' [[पुणे|पुण्यातील]] जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय [[ डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]चे असून याची स्थापना १८८५ साली [[लोकमान्य टिळक]] व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये [[इंडिया टाइम्स]]ने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व शास्त्राच्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. [[लोकमान्यफर्ग्युसन टिळक]]महाविद्यालयाला इ.स. समाजसुधारक२०१६ आगरकरते यांच्या२०२१ पुढाकारानेअशा यासहा महाविद्यालयाचीवर्षांसाठी स्थापनास्वायत्त झालीमहाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे.
 
एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.