"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
== जन्म आणि सुरुवातीचा काळ ==
पणशीकरांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णुशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृत प्रकांडपंडितप्रकांड पंडित होते.
 
लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च [[इ.स. १९५५]] ह्या दिवशी ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक [[मो.ग.रांगणेकर|मो.ग.रांगणेकरांच्या]] ’नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ’कुलवधू’, ’भूमिकन्या सीता’, ’वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
ओळ ४९:
==प्रभाकर पणशीकरांची भूमिका असलेली नाटके==
* अश्रूची झाली फुले
* इथे ओशळला मृत्युमृत्यू
* जेव्हा गवताला भाले फुटतात
* तो मी नव्हेच
* थँक यूयुयू मिस्टर ग्लाड
* भटाला दिली ओसरी
* विचित्रलीला
 
==पणशीकरांची प्रमुख नाट्यनिर्मिती==
* अंधार माझा सोबती
* अश्रूची झाली फुले
* संगीत कट्यार काळजात घुसली
* किमयागार
* संत तुकाराम
* पुत्रकामेष्टी
* संगीत मदनाची मंजिरी
Line ८६ ⟶ ८९:
 
== अधिक वाचन ==
* तो मी नव्हेच लेखक - प्र.के.अत्रे.)
* तोच मी (लेखक - पभाकर पणशीकर).
* आठवणीतील मोती (लेखक - प्रभाकर पणशीकर)
 
==संदर्भ==