"माळढोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎आढळ: शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात
छोNo edit summary
ओळ ४:
 
==आढळ==
माळढोक पक्षी भारतामधे फक्त [[राजस्थान]], [[गुजरात]],[[ महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[मध्यप्रदेश]] व [[आंध्र प्रदेश]] या राज्यांत आढळतो. महाराष्ट्त हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजे [[अहमदनगर]], [[बीड]] व [[सोलापूर]] जिल्ह्यात तसेच [[नागपूर]] जिल्ह्यात आढळतो. [[सोलापूर]] जवळ [[नान्नज अभयारण्य]] येथे या पक्ष्यासाठी [[अभयारण्य]] स्थापन केले आहे. हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठे अभयारण्य आहे..
 
==विशेष==
"https://mr.wikipedia.org/wiki/माळढोक" पासून हुडकले