"पेलिकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पेलिकन''' हे एक पाणपक्ष्यांचे [[पक्षी]]कुळपक्षिकुळ आहे. यालाया पक्षाला मराठीत '''झोळीवाला''' असे संबोधले जातेम्हणतात. यापेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा पिशवी असतेअसतो. या कुळातिल बाहुतेकबहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेर्यावरील उघडीचेहेर्‍यावरेघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.
 
झोळीवाले समुद्रकिनारी किव्वा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनाऱ्यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी पण समुदायाने बांधतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पेलिकन" पासून हुडकले