"पेलिकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
'''पेलिकन''' हे एक पाणपक्ष्यांचे [[पक्षी]]कुळ आहे. या मराठीत '''झोळीवाला''' असे संबोधले जाते. या कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व गळा पिशवी असते. या कुळातिल बाहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात चोच गळा पिशवी व चेहेर्यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते.
 
{{विस्तार}}

संपादने