"आग्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:आग्रा using HotCat
ओळ ५७:
आग्रा शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. [[यमुना द्रुतगतीमार्ग]] हा [[नियंत्रित-प्रवेश महामार्ग]] आग्र्याला [[ग्रेटर नोएडा]]सोबत जोडतो. ह्यामुळे दिल्ली व आग्र्यादरम्यान वेगवान प्रवास शक्य झाला आहे. [[राष्ट्रीय महामार्ग २]], [[राष्ट्रीय महामार्ग ३]], [[राष्ट्रीय महामार्ग ११]] व [[राष्ट्रीय महामार्ग ९३]] आग्रामधूनच जातात. [[आग्रा विमानतळ]] येथील प्रमुख विमानतळ आहे.
 
[[आग्रा छावणी रेल्वे स्थानक]] हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक दिल्ली-[[चेन्नई]] मार्गावर असून येथे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. [[मध्य रेल्वे]]मार्गे दिल्लीहून [[मुंबई]]कडे धावणाऱ्या गाड्या देखील येथूनच जातात. [[भोपाळ शताब्दी एक्सप्रेस]] ह्या भारतातील सर्वात वेगवान गाडीचा येथे थांबा आहे तर [[गतिमान एक्सप्रेस]] ही १६० किमी/तास वेगाने घावणारी गाडी लवकरचभारतामधील नवीसर्वात वेगवान गाडी दिल्ली व आग्रादरम्यान चालू करण्यात येईलधावते.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/आग्रा" पासून हुडकले