"संतसाहित्य कथासंदर्भकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''संतसाहित्य कथासंदर्भकोश''' हा प्रा. [[माधव नारायण आचार्य]] यांनी तयार केलेला एक कोश आहे. [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांपासून]] [[समर्थ रामदास स्वामी|रामदासांपर्यंतच्या]] पाच संतांच्या वेचक वाङ्मयात ग्रथित झालेल्या कथासंदर्भांची उकल करणारा हा कोश आहे. आचार्य यांनी [[रामायण]], [[महाभारत]], [[भागवत पुराण|भागवत]], कथाकल्पतरू, [[नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)|नवनाथ भक्तिसार]], विविध लोककथा इत्यादींचा धांडोळा घेऊन हे कथासंदर्भ कोशात नोंदविले आहेत.
 
उदाहरणार्थ, नामदेवांच्या अभंगांत विदुराच्या कण्या, द्रौपदी वस्त्रहरण, श्रीकृष्णावतार, पूतनावध असे जे उल्लेख आले आहेत,. त्यासंबंधीच्या कथांची उकल कोशामध्ये केली आहे.