"बांगलादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
117.223.141.214 (चर्चा)यांची आवृत्ती 1388623 परतवली.
(चर्चा | योगदान)
ओळ ५१:
=== १९४७ पूर्व ===
===पूर्व पाकिस्तान===
=== स्वतंत्र बांगलादेश ===
{| class="infobox borderless"
|+ National symbols of Bangla-Desh (Official)
Line १०४ ⟶ १०३:
|-
|}
 
=== स्वतंत्र बांगलादेश ===
भारतीय लष्कर व बांगलादेशची मुक्ती वाहिनी यांच्या संयुक्त लढ्यातून बांगलादेश मुक्त झाला. त्यानंतर पाकिस्तानने पूर्व बंगालचे राष्ट्रपिता समजले जाणारे शेख मुजिबुर रहमान यांची मुक्तता केली. त्यांनी १९७२मध्येच ७४ लवाद नेमून ७०० युद्ध गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली होती; परंतु हे काम पूर्ण होण्याआधीच १९७५मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून लष्करातील पाक हस्तकांनी बंड करून शेख मुजिबुर व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या केली. शेख हसीना ही त्यांची कन्या देशात नसल्याने वाचली. या युद्धात पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक व अधिकारी भारतीय लष्कराला शरण आले होते. त्यातील १९५ अधिकारी व ‌सैनिकांवर 'युद्ध गुन्हेगारी'चा ठपका होता.
 
१९७२च्या सिमला करारात पाकिस्तानचे तेव्हाचे प्रशासक झु‌ल्फ‌िकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधींना या युद्ध गुन्हेगारांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. पाकिस्तानने ते पाळले नाही. भुट्टोंनी ९३ हजार सैनिकांच्या मुक्ततेसाठी अनेक आश्वासने दिली; परंतु ते साध्य होताच भारताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करून ते कामाला लागले. १९६५, तसेच १९७१च्या युद्धातील भारतीय युद्धकैद्यांची मुक्तता होण्यासाठी भारताने पाक सैन्यातील ९३ हजार प्रमुख अधिकाऱ्यांना ओल‌िस ठेवले असते, तर भारतीय युद्धकैदी पाक तुरुंगात खितपत पडले नसते. तसेच १९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामातील १९५ दोषी पाक लष्करी अधिकारी व सैनिकांना पाकऐवजी बांगलादेशकडे सोपवून त्यांच्यावर लष्करी कोर्टात कारवाई करता आली असती. पाकिस्तानी लष्कराला साथ देणाऱ्या बंगाली युद्ध गुन्हेगारांनी पाकिस्तान, तसेच युरोपीय देशांत आश्रय घेतला होता. पाकिस्तानच्या प्रेरणेने लोकशाही सरकारविरुद्ध कट करणाऱ्या मेजर जनरल झिया उर रेहमान, लेफ्टनंट जनरल एच. एम. इर्शाद यांच्या लष्करी राजवटींनी या युद्ध गुन्हेगारांना परतण्याची मुभा दिली. त्यातील काही राजकीय प्रवाहात सामील झाले. त्यातील काहींना लष्करी राजवटीप्रमाणेच 'बीएनपी'च्या बेगम खालिदा झिया यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदेही मिळाली.
 
== भौगोलिक रचना ==