"आर्थिक विकास (समाजसेवक आणि राजकारणी लोकांचा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[समाजकारण]] आणि [[राजकारण]] करणाऱ्या आणि त्यांच्या नातलगांचा बऱ्याच वेळा चांगला आर्थिक विकास होतो. जो पर्यंत लाभ आणि प्रतिलाभ सिद्ध होत नाही तो पर्यंत ते त्यांच्या उद्योजकता क्षमतेचे आदर्श उदाहरण असते.आजकाल निवडणूक आयोगाकडे काही राजकारणी काही प्रमाणात संपत्ती जाहीर करतात दर निवडणूकी दरम्यान होणारा त्यांच्या आर्थिक स्थितितील बदल मतदारांपुढे राहून मतदारांनी त्याचा योग्य निष्कर्ष काढावा हा उद्देश असतो.
 
आर्थिक विकासाचे विभीन्न मार्ग उपलब्ध असतात.