"वैशाली सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
वैशाली सामंत या एक मराठी गायिका, पार्श्वगायिका आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी गायिलेल्या ‘ऐका दाजिबा’ या पहिल्या गाण्यामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.
 
==वैशाली सामंत यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी==
* ऐका दाजिबा
* कैसे कहूँ के प्यार है
* चांद मातला (चित्रपट - लाल इश्क)
* चालका रे (चित्रपट साथिया)
* जिंदगी तू ही बता (चित्रपट - मिर्च)
* दिल येह मेरा (चित्रपट - माझं नाव शिवाजी)
* यारो यारोदी (तमिळ चित्रपट)
* राधा कैसे ना जले (हिंदी चित्रपट - लगान)
* सुनो तो जाना जाना (गर्लफ्रेंड, २००४)
 
==वैशाली सावंत यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट==
* किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी
* खो-खो
* जेता
* यंदा कर्तव्य आहे
* लाल इश्क
* श्रीमंत दामोदरपंत
 
 
 
 
[[वर्ग:मराठी गायक|सामंत,वैशाली]]
[[वर्ग:हिंदी गायक|सामंत,वैशाली]]
[[वर्ग:मराठी पार्श्वगायक]]
[[वर्ग:रिकामी पाने]]