"खांडवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:खंडवा using HotCat
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{Location map|मध्य प्रदेश|label=खंडवा|mark=Green_pog.svg|lat=21.82|long=76.35|width=250|float=right|thumb|alt=|caption=खंडवाचे मध्य प्रदेशमधील स्थान}}
'''खांडवा''' (हिंदीत खंडवा, बोलीभाषेत खंडुआ) हे [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[खंडवा जिल्हा|खांडवा जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे.. खांडवा शहर हे मध्य प्रदेशत्या राज्याच्या दक्षिण भागात [[इंदूर]]च्या १३० किमी दक्षिणेस तर [[भोपाळ]]च्या २८० किमी नैर्ऋत्येस वसले आहे. २०११ साली खांडव्याखांडव्याची लोकसंख्या २,००,७३८ इतकी होती.
 
[[खंडवा रेल्वे स्थानक]] हे जंक्शन [[भारतीय रेल्वे]]च्या वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. [[हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग]] हा भारतामधील प्रमुख रेल्वेमार्ग खांडवामधून धावतोजातो. खांडवा रेल्वे स्थानक [[मध्य रेल्वे]] क्षेत्राच्या अखत्यारीत येते.
 
[[वर्ग:खांडवा जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खांडवा" पासून हुडकले