"वर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,१५३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(दुवे जोडले)
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन रिकामी पाने टाळा
{{माहितीचौकट शहर
[[वर्धा]] पूर्वीचे नाव ([[वर्धा|पालकवाडी]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक शहर आहे.
| नाव = वर्धा
| स्थानिक =
| चित्र = Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG
| चित्र_वर्णन = वर्ध्यामधील विश्वशांती स्तुप
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = महाराष्ट्र
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| जिल्हा = [[वर्धा जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = ७६७
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १,०६,४४४
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 20 |latm = 44 |lats = 30 |latNS = N
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E
}}
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली सुमारे १.०६ लाख लोकसंख्या असलेले वर्धा शहर [[कापूस]] व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.
 
[[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते.
वर्धेची बाजरपेठ खूप मोठी आहे.
 
==शिक्षण==
[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा]] हे वर्ध्यामधील एक [[हिंदी भाषा|हिंदी]] विद्यापीठ आहे.
 
==वाहतूक==
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात.
 
[[वर्ग:वर्धा जिल्हा]]
२८,६५२

संपादने