"खांडवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{Location map|मध्य प्रदेश|label=खंडवा|mark=Green_pog.svg|lat=21.82|long=76.35|width=250|float=right|thumb|alt=|caption=खंडवाचे मध्य प्रदेशमधील स्थान}}
'''खंडवा''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[खंडवा जिल्हा|खंडवा जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे.. खंडवा मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात [[खंडवाइंदूर]]च्या १३० किमी दक्षिणेस तर [[भोपाळ]]च्या २८० किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली खंडवाची लोकसंख्या २,००,७३८ इतकी होती.
 
[[खंडवा रेल्वे स्थानक]] हे [[भारतीय रेल्वे]]च्या वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. [[हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग]] हा भारतामधील प्रमुख रेल्वेमार्ग खंडवामधून धावतो. खंडवा रेल्वे स्थानक [[मध्य रेल्वे]] क्षेत्राच्या अखत्यारीत येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/खांडवा" पासून हुडकले