"एतिहाद एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
No edit summary
ओळ २४:
'''एतिहाद एअरवेज''' ही [[संयुक्त अरब अमिराती]] देशाच्या [[अबु धाबी]] शहरामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. २००३ साली स्थापन झालेली एतिहाद एअरवेज [[एमिरेट्स]] अमिरातीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. एतिहाद दर आठवड्याला जगातील ९६ शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूकीसाठी १,००० पेक्षा अधिक उड्डाणे करते.
 
२००३ साली अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष शेख [[खलिफा बिन झायेद अल नह्यान]] ह्याने एका शाही फर्मानाद्वारे एतिहादची स्थापना केली. १२ नोव्हेंबर २००३ रोजी एतिहादचे पहिले विमान [[बैरूत]]कडे उडाले. एतिहादच्या निर्माणापूर्वी अबु धाबी विमानतळ वापरणारी [[गल्फ एअर]] ही प्रमुख कंपनी होती. तेव्हापासून एतिहादने आपला आवाका झपाट्याने वाढवला असून ति सध्या जगातील एक आघाडीची विमानकंपनी समजली जाते. एतिहादने [[एअर बर्लिन]], [[अलिटालिया]], [[एअर सेशेल्स]], [[एअर लिंगस]], [[व्हर्जिन ऑस्ट्रेलिया]] इत्यादी अनेक परदेशी विमानकंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. १ ऑगस्ट २०१३ रोजी एतिहादने [[सर्बिया]]च्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी [[याट एअरवेज]]मध्ये ४९ टक्के गुंतवणूक केली. एतिहादच्या मदतीने सर्बिया सरकारने याटची पुनर्रचना करून [[एअर सर्बिया]]ची निर्मिती केली. भारतामधील [[जेट एअरवेज]]मध्ये देखील एतिहादने २४ टक्के गुंतवणूक केली आहे.
 
==इतिहास==
==बाह्य दुवे==
ही विमान सेवा शेख खलिफा बिन झएद अल नाहयन या अमिरांनी चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.etihadguest.com/pt/global/about-us/our-story/|शीर्षक=इतिहाद एअरवेजचा इतिहास|प्रकाशक=इतिहादगेस्ट.कॉम |दिनांक=१६ जून २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> सुरवातीला त्यांनी AED ५०० मिल्लियन भाग भांडवल गुंतवून ही सेवा चालू केली. त्यानंतर १२ नोव्हेंबर २००३ रोजी या कंपनीने बैरुत पर्यन्त व्यावसाईक सेवा चालू केली. त्यापूर्वी गल्फ एयरवेजची अबुधाबीसाठी सेवा चालू होती.
{{कॉमन्स|Etihad Airways|{{लेखनाव}}}}
 
*[http://etihad.com/ अधिकृत संकेतस्थळ]
जून २००४ मध्ये या कंपनीने US$ ८ बिल्लियनची विमान खरेदीची ऑर्डर दिली. त्यात 777-300ERs जातीची ५, एयर बस एयर क्राफ्ट २४, त्यात A380-800s चा समावेश होता. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांचेकडे A380 हे पहिले विमान पोहचले. फेब्रुवरी २०१३ अखेर ही विमान कंपनी त्यांचे अबु धाबी बेस येथून पूर्ण जगभर ८६ ठिकाणी प्रवाशी आणि माल वाहतूक विमान सेवा देत होती.
 
सन २००६ मध्ये या विमान सेवेच्या CEO नि कामकाजाचा एक नियोजित कार्यक्रम आखलेला होता त्यातील यशाने त्यांनी सन २०११ मध्ये विमान कंपनीला या पूर्ण वर्षात US$ १४ मिल्लियन नफा झाल्याचा समाधानाचा अहवाल दिला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thenational.ae/business/industry-insights/aviation/etihad-airways-lands-first-profit|शीर्षक=एअरवेज इतिहाद नी पहिला नफा मिळवला |प्रकाशक= दनशिनल.एइ |दिनांक=१० फेब्रुवारी २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref> इतिहाद विमान कंपनीने युरोपची ६ क्रमांकाची सर्वात मोठी एयर लाइन, की जी एयर बर्लिन, तिचे २९.२१% भाग खरेदी केल्याची डिसेंबर २०११ मध्ये घोषणा केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.ft.com/cms/s/0/2a6945f0-2a24-11e1-8f04-00144feabdc0.html#axzz20JAzSPyl|शीर्षक=इतिहाद एअरवेजनी एअर बर्लिन मध्ये २९ टक्के समभाग विकत घेतले |प्रकाशक=एफटी.कॉम |दिनांक=१९ डिसेंबर २०११| प्राप्त दिनांक=}}</ref> आणि जेम्स होगण यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. या भाग खरेदीची पुनरावृत्ती म्हणजे एयर सेयचेल्लेस (४०%), एयर लिंगूस(२.९८७%), व्हर्जिन ऑस्ट्रेलिया, हे भाग खरेदी केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.abc.net.au/news/2012-09-03/etihad-increases-virgin-stake/4239464?section=business|शीर्षक=इतिहाद एअरवेजनी वर्जिन एअरलाइनस मधली हिस्सेदारी १० टक्केनी वाढवली |प्रकाशक=एबीसी.नेट.ऑ |दिनांक=३ सेप्टेम्बर २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
१ ऑगस्ट २०१३ रोजी इतिहादचे उपाध्यक्ष जेम्स होगण यांनी सेरबियाचे पहिले उपपंतप्रधान आलेक्स्यंडर वुकिक, यांचेबरोबर बेलग्रेड येथे सेरबियन नॅशनल कॅरियर जेट एयरवेज / एयर सेरबियाचे ४९% भाग खरेदीचे करारावर सही केली. त्यानंतर त्या सरकारकडे ५१% भाग शिल्लक राहीले. या नवीन कंपनीला एयर सेरबिया नाव दिले.
सन २०१२ मध्ये इतिहाद एयरलाइनने १०.३ मिल्लियन प्रवाश्यांची वाहतूक केली. ही वाहतूक म्हणजे गत वर्षा पेक्षा २३% जादा होती.
सन २०१३ मध्ये दुबई येथे विमान संघाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात स्विस कॅरियर डार्विन एयर लाइनचे ३३.३३% भाग खरेदी केल्याची इतिहादने घोषणा केली. डार्विन एयर लाइन प्रादेशिक इतिहाद असे मार्च २०१४ मध्ये त्याचे बोध चिन्ह झाले.
१ ऑगस्ट २०१४ रोजी इटालियन फ्ल्याग कॅरियर अलिटालीयचे ५६० मिल्लियन पाउंडला ४९% भाग खरेदी करण्यास तयार झाले. हा करार ८ ऑगस्ट २०१४ रोजी पूर्ण झाला. त्याने इतिहादचे ४९% भाग आणि अलिटालिय यांचेकडे ५१% भाग राहिले.
ऑगस्ट २०१४ मध्य अमेरिकेने इस्लामीक राष्ट्र इराक आणि लेवंटचे कांही भागावर विमान हल्ला केल्याने इतिहाद एयरलाइनने कुर्बिस्तान मधील एरबिल विमान सेवा तात्पुरती स्थगित केली.
मे २०१६ मध्ये या कंपनी ने व्यवस्थापनात बदल केला. इतिहाद एविएशन संघाचे एयरलाइन साठी जेम्स होगण यांची CEO म्हणून नेमणूक केली आणि याच इतिहाद मध्ये मुख्य व्यवसाय अधिकारी असणारे पीटर बौमगरटनर यांनी इतिहाद चा CEO म्हणून चार्ज घेतला मात्र त्यांनी प्रत्येक बाबींचा अहवाल होगण यांना देणेचा होता.
 
==प्रवासाची ठिकाणे==
सप्टेंबर २०१३ अखेर इतिहाद त्यांच्या एकूण ११६ प्रवाशी व मालवाहतुक विमानाची आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरका, एशिया, औस्ट्रेलिया, या खंडात त्यांच्या अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानातळावरून विमान सेवा देते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/etihad-airways-airlines.html |शीर्षक=इतिहाद एअरवेजची विमान सेवा |प्रकाशक=क्लियरट्रीप.कॉम |दिनांक=१६ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> इतिहाद एयरवेज एयर चायना, ब्रिटिश एयरवेज, डेल्टा एयरलाइन्स, एमिरेटस, कोरियन एयर, कांतास, कतार एयरवेज, सिंगापूर एयरलाइन्स, साऊथ आफ्रिकन एयरवेज, आणि यूनायटेड एयरलाइन्स यांच्या सहयोगाने ६ उपखंडाना विमान सेवा पुरविते.
 
==कायदेशीर सहयोग करार==
'''इतिहाद एयरवेजने खालील विमान कंपनीशी कायदेशीर व्यवसाय करार केलेले आहेत.'''
{| class="wikitable"
! एजियन एयर लाइन्स
! अवियंका
! केएलम
|-
| ऐर लिंगूस
| बँकॉक एयरवेज
| कोरियन एयर
|-
| एरो लाइनअस अर्जेंटीनास
| बेलविय
| मलेशिया एयरलाइन्स
|-
| एयर अस्ताना
| ब्रुसेल्स एयरलाइन्स
| मिडल पूर्व एयरलाइन्स
|-
| एयर बर्लिन
| चायना पूर्व एयरलाइन्स
| निकी
|-
| एयर कॅनडा
| झेक एयरलाइन्स
| पाकिस्तान एयर
|-
| एयर युरोप
| डार्विन एयर लाइन्स
| फिलिपीन एयरलाइन्स
|-
| एयर फ्रांस
| फिजी एयर वेज
| रोयल एयर मरोक
|-
| एयर माल्टा
| फली बी
| एस 7 एयरलाइन्स
|-
| एयर न्यू झीलंड
| फ्लाय नास
| स्कंडींनावियन एयरलाइन्स
|-
| एयर सेयचेल्लेस
| गरुडा इंडोनेशिया
| श्रीलंकन एयरलाइन्स
|-
| एयर सेरबिया
| गोल लिंहास एरेयस
| साऊथ आफ्रिकनयरवेज
|-
| एयर बाल्टिक
| हैनन एयर लाइन्स
| टॅप पोर्तुगाल
|-
| अलितलीय
| हाँग काँग एयर लाइन्स
| टर्किश एयर लाइन
|-
| अल्ल निप्पॉन एयरवेज
| जेट एयरवेज
| व्हिएतनाम एयरलाइन्स
|-
| अमेरिकन एयर लाइन्स
| जेट ब्ल्यु एयरवेज
| व्हर्जिन औस्ट्रेलिया
|-
| एशियाना एयर लाइन्स
| केनया एयर लाइन्स
| फ्रेंच एयर वेज
|}
 
==पुरस्कार==
इतिहाद विमान सेवा २००३ पासून सुरू झाली तेव्हापासून या कंपनीला ३० आवार्ड मिळाले. त्यात महत्वाचे म्हणजे :
{| class="wikitable"
! वर्ष २००९
! वर्ल्ड ट्रव्हल अवॉर्ड (WTA)
! बेस्ट ब्यूझिनेस क्लास
|-
| वर्ष २००९, २०१०, २०११, २०१२
| वर्ल्ड ट्रव्हल अवॉर्ड (WTA)
| वर्ल्ड’स लिडिंग एयरलाइन
|-
| वर्ष २०१०
| स्कायट्रक्स कडून
| वर्ल्ड’स बेस्ट प्रथम वर्ग
|-
| वर्ष २०१०
| स्कायट्रक्स कडून
| बेस्ट प्रथम वर्ग आहार
|-
| वर्ष २०१०
| स्कायट्रक्स कडून
| बेस्ट प्रथम वर्ग बैठक सेवा
|-
| वर्ष २०१३
| स्कायट्रक्स कडून
| बेस्ट (प्रथम वर्ग २०१३)
|}
 
दि.९ जून २०१४ रोजी इतिहादने स्कायट्रॅक्स मधून बाहेर पडत आहे असी घोषणा केली तरीसुद्दा स्कायट्रक्सने २०१५ या वर्षात जगातील पहिल्या ६ विमान सेवेतील इतिहाद कंपनी म्हणून अवॉर्ड दिला.
३ डिसेंबर २०१५ रोजी न्यू यॉर्क शहरात इतिहादची A380 विमानाची विमान सेवा सुरू करताना “एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड’स २०१६ एयर लाइन ऑफ द एअर” ही घोषणा केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.mb.com.ph/etihad-wins-air-transport-worlds-airline-of-the-year-2016-award/|शीर्षक=इतिहाद एअरवेजनी "एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड" पुरस्कार जिंकला |प्रकाशक=एमबी.कॉम.पएच |दिनांक=२१ फेब्रुवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==संदर्भ==
 
[[वर्ग:संयुक्त अरब अमिरातीमधील विमानवाहतूक कंपन्या]]