"लक्ष्मीकांत-प्यारेलाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
 
==प्यारेलाल शर्मा==
‘प्यारेलाल शर्मा आणि लक्ष्मीकांत कुदळकर हे दोघेही गाण्यांना चाली लावयचे आणि वाद्यसंगीताचे संयोजनही करायचे. प्यारेलालने चाल दिलेलं गाणंगाणे कोणते आणि लक्ष्मीकांतने चाल दिलेले गाणे कोणते, हे सांगता येणार नाही, इतके ते एकजीव व्हायचे त्या दोघांचे विचारच काय पण रक्तगटही एक (बी पॉझिटिव्ह) होते. एकदा आंघोळ करताना प्यारेलाल यांना एक चाल सुचली. लक्ष्मीकांतांनीही तीवर काम केले होतं. दोघांची चाल एकसारखी निघाली.
 
==व्हायोलिनवादक==
प्यारेलाल शर्मा यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखंमेन्यूहीनसारखे व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर यांनी त्यांना थांबवले आणि दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले,; आणि हिंदी सिने-सृष्टीत सुप्रस्थापित झाले.
 
==शिक्षण==
५५,५९१

संपादने