"लक्ष्मीकांत-प्यारेलाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==प्यारेलाल शर्मा==
‘प्यारेलाल शर्मा आणि लक्ष्मीकांत कुदळकर हे दोघेही गाण्यांना चाली लावयचे आणि वाद्यसंगीताचे संयोजनही करायचे. प्यारेलालने चाल दिलेलं गाणं कोणते आणि लक्ष्मीकांतने चाल दिलेले गाणे कोणते, हे सांगता येणार नाही, इतके ते एकजीव व्हायचे त्या दोघांचे विचारच काय पण रक्तगटही एक (बी पॉझिटिव्ह) होते. एकदा आंघोळ करताना प्यारेलाल यांना एक चाल सुचली. लक्ष्मीकांतांनीही तीवर काम केलंकेले होतं. दोघांची चाल एकसारखी निघाली.<ref>http://www.loksatta.com/drushti-aadchi-srushti-news/renowned-musician-laxmikant-pyarelal-sharing-his-success-story-and-life-achivements-1245340/</ref>
 
==व्हायोलिनवादक==