५,७१७
संपादने
==प्यारेलाल शर्मा==
‘प्यारेलाल शर्मा आणि लक्ष्मीकांत कुदळकर हे दोघेही गाण्यांना चाली लावयचे आणि वाद्यसंगीताचे संयोजनही करायचे. प्यारेलालने चाल दिलेलं गाणं कोणते आणि लक्ष्मीकांतने चाल दिलेले गाणे कोणते, हे सांगता येणार नाही, इतके ते एकजीव व्हायचे त्या दोघांचे विचारच काय पण रक्तगटही एक (बी पॉझिटिव्ह) होते. एकदा आंघोळ करताना प्यारेलाल यांना एक चाल सुचली. लक्ष्मीकांतांनीही तीवर काम केलं होतं. दोघांची चाल एकसारखी निघाली.<ref>http://www.loksatta.com/drushti-aadchi-srushti-news/renowned-musician-laxmikant-pyarelal-sharing-his-success-story-and-life-achivements-1245340/</ref>
==व्हायोलिनवादक==
|
संपादने