"आयफोन ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: आणी → आणि
ओळ १:
'''आयफोन ५''' हा एक [[ॲपल]] कंपनी निर्मित टचस्क्रीन स्मार्ट फोन आहे. हा फोन सहाव्या पिढीचा फोन आहे. यामध्ये अ‍ॅपल ए६ प्रोसेसर आहे. यामध्ये आयओएस ६ ही संचालन प्रणाली आहे. हा फोन [[सप्टेंबर १२]], [[इ.स. २०१२]] रोजी प्रकाशितत करण्यात आला . हा फोन १६,३२ आणीआणि ६४ जीबी फ्लॅश स्मृती या तीन साठवणक्षमता मध्ये मिळतो . या फोनची १ जीबी एवढी स्मृतीक्षमता आहे. यामध्ये ८ मेगापिक्सेल चा कॅमेरा आहे.
 
[[वर्ग:आयफोन]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आयफोन_५" पासून हुडकले