"आराध्यवृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहिता वापरली
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: आणी → आणि
ओळ १:
ज्या वृक्षाची आराधना/पूजा केली जाते तो '''आराध्यवृक्ष''' होय.भारतीय पंचागानुसार, ज्या [[नक्षत्र|नक्षत्रावर]] माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकुण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे.<ref name= "दाते पंचांग">[http://www.datepanchang.com/publication.asp नक्षत्रदेवता आणीआणि वृक्ष]{{मृत दुवा}}</ref> संकटकाळी व तब्येत खराब झाली तर आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते. आयुर्वेदानुसार,प्रत्येक वृक्ष हा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात औषधीच आहे. विशीष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तिसाठी विशीष्ट वृक्षाची आराधना ही फलदायी होते. किमान २१ दिवस वृक्षाची आराधना करावी.हे आराध्यवृक्ष देवतासमान असल्यामुळे त्या त्या जन्मनक्षत्रवाल्या व्यक्तिंनि त्याला औषधासाठीहि तोडु नये. याच तत्वावर, भारतात जागोजागी नक्षत्र उद्यान निर्माण होत आहेत. वृक्ष देवक पण असतात <ref name="नक्षत्रवन" >[http://www.wikimapia.org/2040723/Nakshatra-van नक्षत्रवन]</ref>
 
==वेगवेगळ्या जन्मनक्षत्रासाठी असलेले आराध्यवृक्ष==