"हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चित्र:(Howrah_-_Chennai)_Mail_Express_Route_map.jpg|250 px|इवलेसे|भारताच्या नकाशावर हावडा-चेन्न...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:(Howrah_-_Chennai)_Mail_Express_Route_map.jpg|250 px|इवलेसे|भारताच्या नकाशावर हावडा-चेन्नई मार्ग]]
{{हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग|collapse=y}}
'''हावडा-चेन्नई रेल्वेमार्ग''' हा [[भारत]]ामधील एक प्रमुख [[रेल्वे]]मार्ग आहे. [[हावडाकोलकाता]] व [[चेन्नई]] ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,६६१ किमी लांबीचा मार्ग [[पश्चिम बंगाल]], [[ओडिशा]], [[आंध्र प्रदेश]] व [[तमिळनाडू]] ह्या राज्यांमधून धावतो. [[खरगपूर]], [[भुवनेश्वर]], [[विशाखापट्टणम]], [[विजयवाडा]] इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. हा मार्ग भारताच्या पूर्व किनारपट्टीला समांतर धावतो.
 
प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील ४ पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.