"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ ४५:
 
== स्टिफन हॉकिंग यांचे मत ==
कृष्णविवराच्या संदर्भात [[आल्बर्ट आइन्स्टाइन]] यांच्या [[सापेक्षतावादाचा सिद्धान्त|सापेक्षतावादाच्या सिद्धांताला]] [[स्टीफन हॉकिंग]] यांनी पुंज वादाची जोड देऊन नवी गृहिते मांडली होती. कृष्णविवरामध्ये प्रचंड [[गुरुत्वाकर्षण]] असते आणि त्यामुळे त्याच्या कक्षेत येणारे [[ग्रह]], [[तारे]] यांना हे विवर गिळत असते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. या कृष्णविवरांच्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे प्रकाश किरणदेखील बाहेर पडू शकत नाहीत असे समजले जात होते. परंतु कृष्णविवरातून [[प्रकाश|प्रकाशाचे]]किरणांचे उत्सर्जन होत असल्याचे स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या गृहितकांच्या आधारे पटवून दिले होते. स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यानुसार कृष्णविवर नावाची गोष्टच नसते असा त्यांचा दावा आहे.<ref>{{cite journalsantosh |डी.ओ.आई.=10.1038/nature.2014.14583 | शीर्षक=Stephen Hawking: 'There are no black holes' | अनुवादीत शीर्षक=स्टिफन हॉकिंग:कृष्णविवराचे अस्तित्वच नाही | लेखक=झिया मेराली | जर्नल=[[नेचर (जर्नल)|नेचर]] | दिनांक=२४ जानेवारी २०१४| ॲक्सेसदिनांक= २६ जानेवारी २०१४ | दुवा=http://www.nature.com/news/stephen-hawking-there-are-no-black-holes-1.14583}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==