"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''स्मिता पाटील''' ([[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९५५]]:[[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]:[[मुंबई]], भारत) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणाऱ्या मराठी अभिनेत्री होत. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील [[एफ.टी.आय.आय.|फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]]त झाले होते. [[श्याम बेनेगल]] यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते [[राज बब्बर]] यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. [[प्रतीक बब्बर]] हा त्यांचा मुलगा Eus.. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]ला त्यांचे निधन झाले.
 
==सुरुवातीचे जीवन==
स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला.त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुपस्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेत (मुलींच्या भावे स्कूलमध्ये) शिक्षण घेतले. त्यांचे वडिलवडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.
 
====चित्रपट====