"प्रभा गणोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. डॉ. '''प्रभा रामचंद्र गणोरकर''' ([[जानेवारी ८|८ जानेवारी]], [[इ.स. १९४५]] - ) या एक मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक आहेत. त्या [[सासवड]] येथे होणाऱ्या ८७व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्या वेळी त्या निवडणुकीत पराभूत होऊन [[फ.मुं. शिंदे]] निवडले गेले.
 
प्रभा गणोरकर मूळमूळच्या [[अमरावती]]<nowiki/>च्या आहेत.
 
==शाळा-महाविद्यालयातील कविता लेखन==
ओळ २१:
* [[बा.भ. बोरकर]] (साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे निर्मातॆ या मालिकेतले पुस्तक, १९९६)
* बोरकरांची निवडक कविता (संपादित, १९९०)
* मराठीतील स्त्रियांच्या कविता (संपादित, २०१६)
* वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश
* विवर्त (कवितासंग्रह, १९८५)
Line २६ ⟶ २७:
* [[शांता शेळके]] यांची निवडक कविता (संपादित)
* संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (सहसंपादित, १९९८)
 
*
 
== सन्मान आणि पुरस्कार ==
Line ३३ ⟶ ३४:
* पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे काव्ययोगिनी पुरस्कार
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेतर्फे [[भा.रा. तांबे]] पुरस्कार
* ‘मराठीतील स्त्रियांच्या कविता’ या ग्रंथाला [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेतर्फे कृष्ण मुकुंद पुरस्कार (१-६-२०१६)