"दख्खनची राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दुवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
==वेळापत्रक==
[[Image:DeccanQueen80.jpg|thumb|left|300px|[[जून १]], २००९ रोजी दख्खनच्या राणीच्या ८०व्या ''वाढदिवसा''निमित्त सजवलेले इंजिन.]]
दख्खनची राणी पुणे स्थानकावरून दर दिवशी सकाळी सव्वासात (७:१५) वाजता प्रयाण करते व सव्वातीन तासांनी सकाळी साडेदहा (१०:३०) वाजता मुंबईच्या छ्त्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस टीव्हीटी) वरला पोहोचते. तिचा परतीचा प्रवास त्याच दिवशी सायंकाळी ५:१० वाजता छ्त्रपती शिवाजी टर्मिनसहून चालू होतो व रात्री ८:२५ वाजता पुणे स्थानकावर संपतो. ही गाडी एका दिशेने १९२ किलोमीटर अंतर धावते.
 
दख्खनची राणी ही पुण्याहून निघून थेट मुंबईला जाणारी गाडी असल्याने तिच्या प्रवासाठी अधल्या मधल्या स्टेशनची तिकिटे मिळत नाही. पाशोल्डर्चेपासहोल्डर्सचे तीन डबे सोडल्यास गाडीचे स्र्वसर्व डवेडबे आरक्षित तिकिटे असणार्‍यासाठीच असतात. दख्खनच्या राणीचे गाडी (पुणे ते मुंबई प्रवासाकरिता) क्रमांक १२१२४ व १२१२३ (मुंबई ते पुणे प्रवासाकरिता), असे आहेत. खंडाळा व मंकी हिल हे तांत्रिक थांबे आहेत. येथे जायला तिकिटे मिळत नाहीत.
 
डेक्कन क्वीनला आधी फक्त वरच्या दर्जाचे डबे होते. कालांतराने तिला थर्ड क्लासचे डबे जोडले गेले. या थर्ड क्लासलाच पुढे सेकंड क्लास म्हणू लागले.
 
{| class="wikitable"