"महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
दुवे, बांधणी
ओळ १:
'''महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी''' (MESएमईएस) ही [[पुणे|पुण्यातील]] बालवर्गापासून ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था आहे. महागावकरयाची नावाचेसुरुवात शिक्षकमहागावकर नावाच्या पुण्यात खासगी शिक्षणवर्ग चालवीतचालविणाऱ्या असतशिक्षकापासून झाली. त्यांच्या पश्चात बापू भाजेकरांनीभाजेकर तेयांनी काम पुढेहे चालूवर्ग ठेवलेचालविले. या खासगी वर्गांचे [[इ.स. १८६०]] साली [[वामन प्रभाकर भावे]], [[वासुदेव बळवंत फडके]] आणि [[लक्ष्मण नरहर इंदापूरकर]] यांनी Poona''पूना Nativeनेटिव्ह Institutionमध्येइन्स्टिट्यूशन''मध्ये रूपांतर केले. महान क्रांतिकारक [[वासुदेव बळवंत फडके]] हे संस्थेचे पहिले सेक्रेटरीसचिव आणि ट्रेझररखजिनदार होते. ‘Poona''पूना Nativeनेटिव्ह Institution’इन्स्टिट्यूशन''चे चीरुपांतर पुढे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसोसायटीमध्ये झालीझाले. ही सोसायटीसंस्था पुण्यात मुलांचे [[भावे स्कूल]], मुलींचे भावे स्कूल ([[रेणुका स्वरूप मेमोरिअल हायस्कूल]]), बालशिक्षण मंदिर, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, आणि एमईएस कॉलेज ऊर्फ [[आबासाहेब गरवारे आर्ट्‌स-सायन्स कॉलेज]] आणि [[गरवारे कॉमर्स कॉलेज]] चालवते.
 
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुण्याव्यतिरिक्त अहमदनगर, कळंबोली, पनवेल, बारामती, बेलापूर, रत्‍नागिरी, सासवड, शिरवळ आदी गावांमध्ये शाळा आहेत.