"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,५३३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
'''गजानन वाटवे''' ([[जून ८]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[एप्रिल २]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[गायक]], [[संगीतकार]] होते. पुण्याच्या चौकाचौकातून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खर्‍या अर्थाने प्रसार केला.
 
==गजानन वाटवे यांचीयांनी गाजलेलीगायलेली प्रसिद्ध गाणी==
{{multicol}}
* ऐकलात का हट्ट नवा
* कुणि कोडे माझे उकलिल
* ती पहा बापुजींची प्राण
* तो म्हणाला सांग ना
{{Multicol-break}}
* तो सलीम राजपुत्र नर्तकी
* त्या गावी त्या तिथवर
* त्रिभुवन पालक रघूवीर
* दारीच्या देवळीत जळो पणति
* दोन धृवांवर दोघे आपण
* मालवल्या नभमंदिरातल्या
* मी निरांजनातील वात
{{Multicol-break}}
* मोहुनिया तुजसंगे नयन
* मंदिरात आलो तुझ्या
* हीच राघवा हीच
* हे रान चेहर्‍यांचे
{{Multicol-end}}
 
==गजानन वाटवे यांनी संगीत दिलेली गाणी==
* अजुनि लागलेचि दार
* आभाळिचा चांद माझ्या
* आला स्वप्‍नांचा मधुमास
* ऊठ जानकी मंगल घटिका
* ऊठ राजसा घननीळा
* ऐकलात का हट्ट नवा
* कधि कुठे न भेटणार
* कुणि कोडे माझे उकलिल
* कुणी ग बाई चोरुनि
* कुणीही पाय नका वाजवू
* कोणता मानू चंद्रमा
* कुंभारासारखा गुरू नाही
* गगनि उगवला सायंतारा
* गाउ त्यांना आरती
* गेला दर्यापार घरधनी
* घट तिचा रिकामा
* घर दिव्यात मंद तरी
* चल चल चंद्रा पसर
* चंद्रावरती दोन गुलाब
* जा रे चंद्रा तुडवित
* जीव तुझा लोभला
* झुंजुमुंजु झालं चकाकलं
* ती पहा बापुजींची प्राण
* तू असतीस तर झाले असते
* ते कसे ग ते कसे
*-------------२५--
* तो सलीम राजपुत्र नर्तकी
* त्या गावी त्या तिथवर
* त्रिभुवन पालक रघूवीर
* दारीच्या देवळीत जळो पणति
* दोन धृवांवर दोघे आपण
* नका गडे माझ्याकडे
* नका मारु खडा
* नाखवा वल्हव वल्हव
* निरांजन पडले तबकात
* परदेशी सजण घरी आले
* परिसा हो तुलसी-रामायण
* प्रीत तुझीमाझी कुणाला
* फांद्यावरी बांधिले ग
* मस्त रात्र ही मस्त
* माझ्या मनात विणिते नाव
* मी काय तुला वाहूं
* मी निरांजनातील वात
* मैत्रिणिंनो सांगू नका
* मोहुनिया तुजसंगे नयन
* यमुनाकाठी ताजमहाल
* या धुंद चांदण्यात तू
* ये पिकवूं अपुलं शेत
* रघुवीर आज घरी
* राधे तुझा सैल अंबाडा
* रानांत सांग कानांत
* वळणावरुनी वळली गाडी
* ---१०१--
* वारा फोफावला
* सखी बघ अघटित
* सारेच हे उमाळे आधीच
* साहु कसा वनवास
* सुरांनो जाऊ नका रे
* स्वप्‍न माझ्या जीविताचे
* हळूहळू बोल कृष्णा
* हा नाद ओळखीचा ग
* हीच राघवा हीच
* हे रान चेहर्‍यांचे
*---१११--
 
 
५५,४६६

संपादने