"प्राथमिक शिक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? लेखाचे सर्व वर्ग उडवले.
ओळ १:
'''प्राथमिक शिक्षण''' हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते.
 
पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ वी पासून माध्यमिक शिक्षण सुरु होते.
महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत मोफत आणि सक्तीचे आहे.
त्या नंतर माध्यमिक शिक्षणाचा प्रारंभ होतो.
प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे.
 
[[वर्ग:शिक्षण]]<br />
प्राथमिक शिक्षण हे सरकारी तसेच खाजगी शाळांमध्ये सुद्धा दिले जाते.
[[वर्ग:शिक्षण]]<br />