"हरिहर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १८:
व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात.दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहणप्रेमीकरता हा एक पर्याय आहे.<ref>http://m.maharashtratimes.com/others/tourism/fort/articleshow/47544643.cms</ref>
==मार्ग==
पहिला मार्ग: [[नाशिक]]-[[त्र्यंबकेश्वर]] रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
 
दुसरा मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणार्‍या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.<ref>http://m.maharashtratimes.com/others/tourism/fort/articleshow/47544643.cms</ref>