"हरिहर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १५:
[[सह्याद्री]]च्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.
 
ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे.मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो.हरिहरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे कातळपायऱ्या आहेत.चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानाचे[[हनुमाना]]चे मंदिर व बाजूलाचं चौथऱ्यावर महादेवाची पिंड
व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात.दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहणप्रेमीकरता हा एक पर्याय आहे.<ref>http://m.maharashtratimes.com/others/tourism/fort/articleshow/47544643.cms</ref>
==मार्ग==