"हरिहर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १६:
 
ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे.मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो.हरिहरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे कातळपायऱ्या आहेत.चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानाचे मंदिर व बाजूलाचं चौथऱ्यावर महादेवाची पिंड
व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते.<ref>http://m.maharashtratimes.com/others/tourism/fort/articleshow/47544643.cms</ref>
==मार्ग==
पहिला मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे गडाच्या पायथ्याचे गाव लागते.