"हरिहर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.
 
*मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे.
ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे.मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो.हरिहरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे कातळपायऱ्या आहेत.
==मार्ग==
पहिला मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे गडाच्या पायथ्याचे गाव लागते.