"लोकसंख्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या
Content deleted Content added
No edit summary
(काही फरक नाही)

०८:२५, १५ जानेवारी २००६ ची आवृत्ती

लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तिंची संख्या.

लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक देश आपल्या लोकसंख्येची ठराविक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो.