"स्वप्नील जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३२:
 
==वैयक्तिक जीवन==
१८ ऑक्टोबर १९७७ रोजी [[मुंबई]]त त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपले शिक्षण [[ब्य्राम्जी जीजीभोय]] या पारशी मनुष्य सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्ण शिक्षण [[सिदेन्हाम]] कॉलेज, [[चर्चगेट]] [[वाणिज्य]] या विषयातून पूर्ण केले.स्वप्निल ने २००५ मध्ये एका [[दंतवैद्य]] (डेंटिस्ट) अपर्णा बरोबर लग्न केले. त्यांचा प्रेमविवाह होता पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.१६ डिसेंबर २०११ मध्ये औरंगाबादमधील[[औरंगाबाद]]मधील [[ताज हॉटेल]] मध्ये लीना अराध्य बरोबर त्याचे लग्न झाले.ती सूद्धा व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे.
 
== बाह्य दुवे ==