"स्वप्नील जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३२:
 
==वैयक्तिक जीवन==
१८ ऑक्टोबर १९७७ रोजी [[मुंबई]]त त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपले शिक्षण [[ब्य्राम्जी जीजीभोय]] या पारशी मनुष्य सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्ण शिक्षण स्य्देन्हामसिदेन्हाम कॉलेज, चर्चगेट वाणिज्य या विषयातून पूर्ण केले.स्वप्निल ने २००५ मध्ये एका दंतवैद्य (डेंटिस्ट) अपर्णा बरोबर लग्न केले. त्यांचा प्रेमविवाह होता पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.१६ डिसेंबर २०११ मध्ये औरंगाबादमधील ताज हॉटेल मध्ये लीना अराध्य बरोबर त्याचे लग्न झाले.ती सूद्धा व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे.
 
== बाह्य दुवे ==