"पोलियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ ६५:
 
==उपचार==
पोलिओवर नेमके उपचार नाहीत. फक्त लक्सणावरूनलक्षणावरून उपचार करण्यात येतात. रुग्णास वेदना कमी करता येतील आणि स्नयूनास्नायूंना आराम मिळेल एवढे उपचार शक्य आहेत. श्वास घेण्यासाठीच्या स्नायूवर परिणाम झाला असल्यास कृत्रिम श्वासयंत्रावर रुग्णास ठेवावे लागते. पोलिओचे नक्की निदान झाले असल्यास रुग्णास कडक बिछान्यावर झोपविण्याचा सल्ला दिला जातो. रुग्ण बरा होत असता भौतिक चिकित्सा आणि उपचारांचा रुग्णास फायदा होतो.
 
== पूर्वानुमान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलियो" पासून हुडकले