"कटरा (जम्मू आणि काश्मीर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छोNo edit summary
ओळ २७:
'''कटरा''' हे [[भारत]] देशाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] राज्याच्या [[रियासी जिल्हा|रियासी जिल्ह्यामधील]] एक लहान गाव आहे. कटरा जम्मू आणि काश्मीरच्या नैऋत्य भागात [[जम्मू]]च्या ४६ किमी उत्तरेस [[हिमालय]] पर्वतरांगेच्या पायथ्याशी जवळ वसले आहे. [[हिंदू धर्म]]ामधील पवित्र [[वैष्णोदेवी]] मंदिर कटरापासून ४६ किमी अंतरावर आहे व तेथे जाण्यासाठी कटरामधून प्रवास करावा लागतो.
 
[[श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक|कटरा]] हे [[काश्मीर रेल्वे]]वरील एक रेल्वे स्थानक आहे. जुलै २०१४ पूर्वी दक्षिणेकडून येणाऱ्या सर्व गाड्यांचे मार्ग [[जम्मू तावी रेल्वे स्थानक]]वर संपत असत. परंतु सध्या अनेक गाड्या कटरापर्यंत धावतात ज्यामुळे वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांना रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.
 
[[वर्ग:जम्मू आणि काश्मीरमधील शहरे]]