"जम्मू तावी रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११८ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
 
| longd= 74 | longm= 52 | longs= 49 |longEW= E
}}
'''जम्मू तावी रेल्वे स्थानक''' हे [[भारत]]ाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील [[जम्मू]] ह्या शहरामधील एक महत्त्वाचे [[रेल्वे स्थानक]] आहे. [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वे]]च्या [[फिरोजपूर]] विभागाच्या अखत्यारीत येणारे जम्मू तावी हे राज्यामधील सर्वात मोठे स्थानक असून येथून [[दिल्ली]] व दिल्लीच्या दक्षिणेकडील अनेक मोठ्या शहरांसाठी गाड्या सुटतात. जम्मू[[वैष्णोदेवी]]ला तावीजाणाऱ्या तेयत्रिकांसाठी [[कन्याकुमारीकटरा]] दरम्यानयेथे ३,७११२०१४ किमी अंतर धावणारीसाली [[हिमसागरश्री एक्सप्रेसमाता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक]] हीहे स्थानक खुले करण्यात आले. ह्यामुळे जम्मूपर्यंत धावणाऱ्या भारतामधीलअनेक सर्वातगाड्या लांबकटरापर्यंत पल्ल्याचीवाढवण्यात रेल्वेगाडीआल्या आहेआहेत.
 
[[काश्मीर रेल्वे]] चालू झाल्यानंतर जम्मू तावी स्थानकाचे महत्त्व वाढले आहे. [[श्रीनगर]] मार्गे [[बारामुल्ला]] ते जम्मू ह्या मार्गावरील जम्मू तावी हे अखेरचे स्थानक असेल.
*[[माळवा एक्सप्रेस]]
*[[हिमसागर एक्सप्रेस]]
 
==हे सुद्धा पहा==
*[[भारतीय रेल्वे]]
 
[[वर्ग:जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे स्थानके]]
२८,६५२

संपादने