"हिमसागर एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Himsagar Express (Jammu Tawi - Kanyakumari) Route map.jpg|250 px|इवलेसे|हिमसागर एक्सप्रेसचा मार्ग]]
'''हिमसागर एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वेचीरेल्वे]]ची एक आठवड्यातून एक दिवस धावणारी आगगाडी आहे. ही आगगाडीरेल्वेगाडी भारताच्या [[तामिळनाडू]] राज्याच्या अगदी दक्षिण टोकाच्याटोकावरील [[कन्याकुमारी]] पासून ते भारताच्या उत्तर टोकाच्याउत्तरेकडील [[जम्मू आणि काश्मीर]] राज्याच्या [[वैष्णोदेवी]] येथीलजवळील कत्रा[[कटरा]] शहरापर्यंत धावते. सध्यासध्याच्या हीघडीला हिमसागर एक्सप्रेस प्रवासवेळ व अंतर आणिह्या वेळ यादोन्ही बाबतीत भारतामधील दुसर्‍या क्रमांकाची ट्रेनगाडी आहे. या बाबतीत हिने दिब्रूगड([[कन्याकुमारी- कन्याकुमारीदिब्रुगढ विवेक एक्सप्रेस]] ट्रेनलाहीखालोखाल). मागेहिमसागर टाकलेएक्सप्रेस आहे.कन्याकुमारी हीते ट्रेनकटरा ७२दरम्यानचे तासात३७८७ ३७९०किमी कि.मी.प्रवासअंतर सरासरी७३ ताशीतास ५२ कि.मी.१० वेगानेमिनिटांमध्ये पूर्ण करते. हीह्या ट्रेनप्रवासादरम्यान देशाच्याहिमसागर एक्सप्रेस भारताच्या १२ राज्यांतूनराज्यांमधून धावतानाधावते ७३व एकूण ६९ स्थानकांवरथांबे थांबतेघेते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://m.indiarailinfo.com/train/630/10091/1010?kkk=1442046032030|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस १६,३१८|प्रकाशक=रेलइनक्वायरी.इन |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
 
==वेळापत्रक==
{| class="wikitable"
! style="text-align: center; font-weight: bold;" | निर्गमन स्थानक
स्थानक
! style="text-align: center; font-weight: bold;" | दिवस
! style="text-align: center; font-weight: bold;" | वेळ
! style="text-align: center; font-weight: bold;" | आगमन स्थानक
स्थानक
! style="text-align: center; font-weight: bold;" | दिवस
! style="text-align: center; font-weight: bold;" | वेळ
! style="text-align: center; font-weight: bold;" | ट्रेनगाडी क्रमांक
क्रमांक
|-
| style="text-align: center;" | [[कन्याकुमारी रेल्वे स्थानक|कन्याकुमारी]]
| style="text-align: center;" | शुक्रवार
| style="text-align: center;" | 14.05१४:१०
| style="text-align: center;" | कत्रा[[श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक|कटरा]]
| style="text-align: center;" | सोमवार
| style="text-align: center;" | 15.20१५:२०
| style="text-align: center;" | 16317
|-
| style="text-align: center;" | कत्राकटरा
| style="text-align: center;" | सोमवार
| style="text-align: center;" | 21.55
Line ३१ ⟶ २९:
|}
 
==मार्ग==
इरोड जंक्शन ते तिरुनेलवेल्ली जंक्शन आणि छिंदवाडा जंक्शन ते भोपाळ जंक्शन यां दरम्यान या ट्रेनला स्लिप रूट दिलेला आहे. ही ट्रेन जम्मू आणि काश्मीर, [[पंजाब]], हरियाणा, दिल्ली,उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून धावते. या ट्रेनला वाटेत मोठे हॉल्ट आहेत त्यात न्यू दिल्ली १५० मिनिटे, आणि त्रिवेंद्रम, एर्नाकुलम जंक्शन, इरोड जंक्शन, भोपाल जंक्शन, [[नागपूर]], इटारसी जंक्शन, झाशी, ग्वाल्हेर जंक्शन, विजयवाडा येथे प्रत्येकी १० ते १५ मिनिटे हे महत्त्वाचे हॉल्ट आहेत. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/trains/16317|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस मार्ग |प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref> <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://etrain.info/in?TRAIN=16318|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस वेळापत्रक|प्रकाशक=इट्रेन.इन्फो|दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
[[कन्याकुमारी रेल्वे स्थानक|कन्याकुमारी]] → [[नागरकोविल]] → [[तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक|तिरुवनंतपुरम]] → [[कोल्लम]] → [[एर्नाकुलम]] → [[पालक्काड]] → [[कोइंबतूर रेल्वे स्थानक|कोइंबतूर]] → [[इरोड]] → [[सेलम]] → [[जोलारपेट]] → [[चित्तूर]] → [[तिरुपती]] → [[नेल्लोर]] → [[तेनाली]] → [[विजयवाडा रेल्वे स्थानक|विजयवाडा]] → [[वारंगळ]] → [[चंद्रपूर]] → [[नागपूर रेल्वे स्थानक|नागपूर]] → [[इटारसी]] → [[भोपाळ रेल्वे स्थानक|भोपाळ]] → [[झाशी रेल्वे स्थानक|झाशी]] → [[ग्वाल्हेर]] → [[आग्रा छावणी रेल्वे स्थानक|आग्रा]] → [[हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक|हजरत निजामुद्दीन]] → [[नवी दिल्ली रेल्वे स्थानक|नवी दिल्ली]] → [[रोहतक]] → [[लुधियाना]] → [[जालंधर]] → [[पठाणकोट]] → [[कथुआ]] → [[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू तावी]] → [[कटरा]]
 
ही ट्रेन रायपूरच्या जवळ आली की अति वेगाने म्हणजे ताशी १०८ कि.मी. वेगाने धावते तर हजरत निजामुद्दीन ते नवी दिल्ली दरम्यान कमीत कमी वेगाने म्हणजे ताशी २४कि.मी. वेगाने धावते. भोपाळ हबीबगंज ते भोपाल जंक्शन दरम्यान ती ताशी १९ कि.मी. वेगाने धावते. दिल्ली परिसर ओलांडण्यासाठी या ट्रेनला साधारण तीन तास लागतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://runningstatus.in/status/kanyakumari-shri-mata-vaishno-devi-katra-himsagar-express-16317|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस रेल्वे चालू स्थिती|प्रकाशक=रनिंगस्टेटस.इन |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
 
==साप्ताहिक ट्रेनचे प्रवास थांबे==
वैष्णोदेवी कत्रा-उधमपुर-जम्मू तावी-चक्की बँक–जालंधर कँप-लुधियाना जंक्शन- धुरी जंक्शन-जिंद- रोहटक जंक्शन- नवी दिल्ली रेल्वे स्थानक-आगरा कँटॉन्मेंट-ग्वाल्हेर जंक्शन- झाशी जंक्शन-भोपाल जंक्शन-इटारसी जंक्शन- नागपूर जंक्शन-बल्लारशाह जंक्शन-वरंगळ जंक्शन-विजयवाडा जंक्शन-रानीगुंठा जंक्शन-वेल्लोर कटपदी जंक्शन-सेलम जंक्शन- इरोड जंक्शन-तिरूपूर-कोइंबतूर जंक्शन-पालघाट- त्रिसूर रेल्वे स्टेशन- एर्नाकुलम- कोट्यायम-तिरुवल्ला-चेंगान्‍नूर- कायमकुलम- कोलमं-त्रिवेंद्रम-नागर्कोईल-कन्याकुमारी.
 
ही ट्रेनगाडी रायपूरच्या जवळ आली की अति वेगाने म्हणजे ताशी १०८ कि.मी. वेगाने धावते तर हजरत निजामुद्दीन ते नवी दिल्ली दरम्यान कमीत कमी वेगाने म्हणजे ताशी २४कि.मी. वेगाने धावते. भोपाळ हबीबगंज ते भोपाल जंक्शन दरम्यान ती ताशी १९ कि.मी. वेगाने धावते. दिल्ली परिसर ओलांडण्यासाठी या ट्रेनला साधारण तीन तास लागतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://runningstatus.in/status/kanyakumari-shri-mata-vaishno-devi-katra-himsagar-express-16317|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस रेल्वे चालू स्थिती|प्रकाशक=रनिंगस्टेटस.इन |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
== संदर्भ ==
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:भारतातील नामांकित रेल्वेगाड्या]]