"प्रिन्स्टन विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट महाविद्यालय |name= प्रिन्स्टन विद्यापीठ |image= |ब्रीद...
 
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २०:
|बॅनर=
}}
'''प्रिन्स्टन विद्यापीठ''' हे [[अमेरिका]] देशाच्या [[न्यू जर्सी]] राज्यातील [[प्रिन्स्टन, न्यू जर्सी|प्रिन्स्टन]] ह्या शहरात स्थित असलेले एक खाजगी [[विद्यापीठ]] आहे. इ.स. १७४६ साली स्थापन झालेले प्रिन्स्टन हे अमेरिकेमधील सर्वात जुन्या उच्च शिक्षणासाठीच्या विद्यापीठांपैकी एक आहे. आजच्या घडीलासध्या सुमारे १८ अब्ज डॉलर संपत्ती असलेले प्रिन्स्टन हे जगातील सर्वात श्रीमंत व प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. [[आयव्ही लीग]] ह्या [[न्यू इंग्लंड]] परिसरातील प्रतिष्ठेच्या विद्यापीठ समूहाचा प्रिन्स्टन सदस्य आहे.
 
[[जेम्स मॅडिसन]] व [[वूड्रो विल्सन]] ह्या दोन [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी]], [[अ‍ॅरन बर]] ह्या उपराष्ट्राध्यक्षाने तसेच [[मिशेल ओबामा]] ह्या विद्यमान पहिल्या महिलेले येथून शिक्षण घेतले आहे. आजवर ३७ [[नोबेल पारितोषिक]] विजेते प्रिन्स्टनसोबत संलग्न राहिले आहेत.