"मिलवॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो (Script) File renamed: File:Milk111408a.JPGFile:Collage of sites in Milwaukee.jpg there is no milk in this picture
छो समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2)
ओळ १९५:
२०१० च्या जनगणनेनुसार मिलवॉकी शहराची लोकसंख्या ५,९४,८३३ इतकी होती जी २००० सालापेक्षा ०.४ टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ३० वर्षांदरम्यान येथील लोकसंख्या काही प्रमाणावर घटली आहे. येथील ३९.२ टक्के लोक [[आफ्रिकन अमेरिकन]] वंशाचे आहेत. एका अहवालानुसार मिलवॉकी हे अमेरिकेमधील सर्वाधिक वर्णद्वेषी शहर आहे.<ref name="hypersegregation refreshed">{{Cite news| दुवा=http://www.salon.com/news/politics/war_room/2011/03/29/most_segregated_cities/index.html| publisher=www.salon.com| शीर्षक=The 10 most segregated urban areas in America| date=March 29, 2011}}</ref>
 
मिलवॉकीच्या स्थापनेपासून जर्मन वंशीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले असून आजच्या घडीलासध्या येथील २० टक्के जनता जर्मन वंशीय कुळांची आहे.
 
== अर्थव्यवस्था ==
अमेरिकेमधील सर्वात मोठ्या १००० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांची मुख्यालये मिलवॉकी महानगर क्षेत्रात आहेत. आरोग्यसेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग असून बँकिंग व इतर आर्थिक सेवा तसेच उत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत. मिलवॉकीच्या जर्मन इतिहासामुळे [[बियर|बीयर]] उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग होता. अनेक वर्षे मिलवॉकी हे बियर उत्पादन करणारे जगातील सर्वात मोठे शहर होते. इ.स. १८४३ साली मिलवॉकीमध्ये येथे १३८ बीयर कारखाने होते. तीव्र स्पर्धेमुळे येथील बरेचसे उत्पादक इतरत्र स्थानांतरित झाले व आजच्या घडीलासध्या मिलवॉकीमध्ये केवळ एकच मोठा बियर उत्पादक राहिला आहे.
 
लेक मिशिगनच्या काठावरील स्थानामुळे पर्यटन हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिलवॉकी" पासून हुडकले