"चीनचा कम्युनिस्ट पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 60 langlinks, now provided by Wikidata on d:Q17427
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४:
कम्युनिस्ट पक्षाची स्थापना १९२१ साली [[शांघाय]] येथे झाली. १९२७ ते १९५० ह्या प्रदीर्घ काळ चाललेल्या [[चिनी गृहयुद्ध|गृहयुद्धामध्ये]] कम्युनिस्ट पक्षाने [[क्वोमिटांग]] ह्या प्रतिस्पर्धी पक्षाचा पराभव करून संपूर्ण चीनवर अंमल मिळवला व क्वोमिटांगला [[तैवान]]मध्ये हाकलुन लावले. १९६० च्या शतकादरम्यान [[तंग श्यावफिंग]]ने कम्युनिस्ट पक्षाची अनेक धोरणे ठरवली.
 
कम्युनिस्ट पक्षाची ध्येये [[साम्यवाद]]ावर आधारित आहेत. साम्यवादाच्या जोडीला कम्युनिस्ट पक्षाने भांडवलशाहीचाही मर्यादित स्वीकार केला आहे. आजच्या घडीलासध्या ८ कोटी कार्यकर्ते असलेला कम्युनिस्ट पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. ह्यांमध्ये चीनच्या बव्हंशी लष्करी, प्रशासकीय व सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होतो.
 
==सरचिटणीस==