"ज्याकोमो पुचिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट संगीतकार | पार्श्वभूमी रंग = | नाव = ज्याकोमो पुचिनी<br />G...
 
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २४:
| तळटिपा =
}}
'''ज्याकोमो पुचिनी''' ({{lang-it|Giacomo Puccini}}; २२ डिसेंबर १८५८ - २९ नोव्हेंबर १९२४) हा एक [[इटली|इटालियन]] [[ऑपेरा]] संगीतकार होता. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कार्यरत असलेला पुचिनी [[ज्युझेप्पे व्हेर्दी]]नंतर इटलीमधील सर्वोत्तम ऑपेरा वादक मानला जातो. त्याने रचलेले अनेक ऑपेरा आजच्या घडीलासध्या जगातील सर्वोत्तम ऑपेरांमध्ये गणले जातात.
 
==पुचिनीच्या संगीताचे काही नमुने==